Sunday, May 17

Tag: Tehsildar Pallavi Temkar

Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध – तहसीलदार पल्लवी टेमकर

Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध – तहसीलदार पल्लवी टेमकर

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील अवैध रेतीसाठे जप्त करून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या मोफत वाळू योजनेतून उपलब्ध करून देण्याला सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथून करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या घरकुओ धारकांना यादीनुसार पहिल्या दिवशी सरसम, खडकी बा. येथील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदी नाल्याच्या शासकीय खदानीवरून विनापरवाना कोणीही अवैधरित्या रेती व मुरमाचे उत्खनन करत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही असा इशाराही तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब घरकूल लाभधारकाला मोफत वाळू देण्यात येईल असे जाहिर केले होते. मात्र अद्यापपर्यंत हिमायतनगर तालुक्यातील एकाही रेतीघाटावरून अथवा जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्यातून, वाळू घाटवरून घरकुल धारकांना रेती उपलब्...
error: Content is protected !!