Thursday, May 14

Tag: Summer training camp for various sports

Summer training camp : 15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

Summer training camp : 15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 ते 30 मे 2025 या कालावधीत सकाळी 6 ते सायं.8 व सायं 5.30 ते 7.30 या वेळेत जिल्ह्यातील विविध स्थळी आयोजित करण्यात येणार आहे. तरी एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, क्लब, अकादमी व क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक यांनी ज्या खेळांचे प्रशिक्षण शिबिर आपण घेणार आहात त्या खेळांचे नाव व प्रशिक्षण स्थळ तसेच प्रशिक्षणाची वेळ सकाळ व संध्याकाळ नमुद करुन तसे लेखी पत्राद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कळवावे. या प्रशिक्षण शिबिरादरम्यान जे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपले नाव व खेळ बाब नमूद करावी व तसा फॉरमॅट फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहील. जिल्...
error: Content is protected !!