Monday, June 29

Tag: Successfully performed state-of-the-art minimally invasive heart surgery on a 50-year-old heart patient..!

heart surgery ; ५० वर्षीय ह्दयरुग्णावर यशस्वीरीत्या अत्याधुनिक मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी..! – NNL

heart surgery ; ५० वर्षीय ह्दयरुग्णावर यशस्वीरीत्या अत्याधुनिक मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी..! – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड l सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या ह्दयरोग तज्ञ तथा सर्जन डॉ. विशाल खणते व संपूर्ण टिमने मूळचे धाराशिव जिल्हयातील कळंब तालुक्यातील रहीवाशी असलेल्या ५० वर्षीय ह्दयरोगाने ग्रस्त रुग्ण भुजंग बिडवे यांच्यावर सिंकदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या अत्याधुनिक मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी म्हणजेच बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या अत्याधुनिक व कमी जोखमीच्या ह्दय शस्त्रक्रियेबद्दल सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने यशोदा हॉस्पिटलच्या वतीने येथील हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सविस्तर माहीती देतांना सिव्हीटीएस सर्जन तथ ह्दयरोग तज्ञ डॉ. विशाल खणते यांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी भुजंग बिडवे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या नंतर संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये अंजॉग्रफी तपासणी करण्यात आली. त्य...
error: Content is protected !!