Saturday, May 23

Tag: Students of Vasantrao Naik College win gold at the university athletics competition

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेवर सुवर्ण मोहोर

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेवर सुवर्ण मोहोर

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व उत्कर्ष व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालय सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सी-झोन ॲथलेटिक्स स्पर्धेवर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी सुवर्णपदकानी विजय मोहोर उमटविली. त्यामध्ये बी.ए.द्वीतीय वर्षाच्या कु.सुकन्या होगे हिने ८०० मी. १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले. बी.ए. प्रथम वर्षाच्या कु. अनुराधा पिंपळे हिनेही शंभर मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याबरोबरच बी.ए. प्रथम वर्षाच्या कु.सुलोचना झडे या विद्यार्थिनीने ४०० मीटर धावणे यात गोल्ड मेडल आणि २०० मीटर धावणे यामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. बी.ए. तृतीय वर्षाच्या कु.वैष्णवी दुधमल या विद्यार्थिनीने ५००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केले. महाविद्यालयाच्या रिले संघाने...
error: Content is protected !!