Thursday, May 14

Tag: Strong performance of Nanded Police

Nanded police ; निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

Nanded police ; निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी करून आचारसंहिता कालावधीत 09 कोटी 74 लाख 07 हजार 220 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, या दमदार कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधीत राखण्यासाठी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अवैध व्यवसायावर कार्यवाही करणे, अजामिनपात्र वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंध कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व ...
error: Content is protected !!