Health camp ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आरोग्य शिबिर संपन्न
भोकर l केंद्र शासन व राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी " स्वस्थ नारी, सशक्त परिवार " अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शना नुसार व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज दि. २५ सप्टेंबर रोज गुरुवारी आरोग्य शिबीर संपन्न झाले. (more…)...
