Wednesday, May 13

Tag: Strong action by Himayatnagar Police

Cattle and sand smugglers exposed : हिमायतनगर पोलिसांची दमदार कारवाई; गोवंश आणी रेती तस्करी करणाऱ्यांना केल उघड

Cattle and sand smugglers exposed : हिमायतनगर पोलिसांची दमदार कारवाई; गोवंश आणी रेती तस्करी करणाऱ्यांना केल उघड

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर पोलिसांनी रेती चोरी उघडकीस आणून 3 लक्ष 55,000/- रुपयाची मालमत्ता हस्तगत केले. तर दुसऱ्या एका कार्यवाहीत गोवंश घेऊन जातानाची चोरी उघडकीस आणून 3 लक्ष 36,000/- रुपयाची मालमत्ता हस्तगत करून (Strong action by Himayatnagar Police; Cattle and sand smugglers exposed) अवैध्य धंदे करणाऱ्यांना खाकीच्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे. यानंतर तरी शहर व तालुका परिसरात होणारे अवैध्य धंदे थांबतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफीया कडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करु शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने पोलीस अधिकाहस्क अविनाश कुमार नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीत अवैध वाळू उपसा, वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने श्रीमती शफकत आमना, सहा. पोलीस अधिक्षक, उप विभाग भोकर यांनी दि.17.02.2025 रोजी 23....
error: Content is protected !!