Wednesday, May 13

Tag: Strict action should be taken against the youth who vandalized the name board in Dhanegaon Vasrani Duddeari Chowk

Dhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कार्यवाही करावी, समाज बांधवांची मागणी – NNL

Dhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कार्यवाही करावी, समाज बांधवांची मागणी – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड l धनेगाव,वसरणी दूधडेअरी येथील महर्षी मार्कंडेय चौक नामफलका जवळ विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या युवकावर अत्यंत कठोर कारवाई करणे तसेच मार्कंडेय चौकाच्या परिसरातील अवैध धंदे बंद करावे व अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.विटंबना झालेल्या चौकास शुध्दीकरण करून विधीवत पुजन १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. दूधडेअरी विणकर वसाहत धनेगाव, वसरणी येथील मुख्य चौकास नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने मान्यता देऊन महर्षी मार्कंडेय चौक* असे नामकरण केले आहे. त्या ठिकाणी तशा नावाचा बोर्ड व स्तंभ आहे या महर्षी मार्कंडेय चौकाच्या आजूबाजूस अतिक्रमण झालेले असून या चौकामध्ये अवैध धंदे ग्रामीण पोलीस स्टेशनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने टवाळखोर मुलांची तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची या भागांमध्ये दहशत होत असून या भागांमध्ये गर...
error: Content is protected !!