Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील "सोनखेड पोलीसांनी एक अवैध रेती वाहतुक करणारा हायवा किंमती 20 लक्ष 25 हजार रुपये किमतीचं मुद्देमाल जप्त केला आहे. सोनखेड पोलीसांनि केलेल्या कामगिरीचे वरिष्ठानी अभिनंदन केले असून, या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदा एकरणार्यात खळबळ उडाली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली पांडूरंग माने, सहा पोलीस निरीक्षक पो.स्टे सोनखेड, सहा.पो.उप. निरीक्षक जि.एन. गित्ते पो.स्टे सोनखेड, पोहेकों / ब.नं.2300 ए.एच. कदम पो.स्टे सोनखेड 4) पोहेकों / ब.नं.2699 डब्लू. एम. नागरगोजे पो.स्टे सोनखेड, पोना/ब.नं.2547 एस. के. वाघमारे पो.स्टे सोनखेड यांनी हि कार्यवाही केली.
याबाबत सविस्तर अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी अवैध धंदयाव...
