Wednesday, May 13

Tag: Since last several Divas and during Ganeshotsav

during Ganeshotsav, the main road is dark, the citizens are afraid ; गेल्या अनेक दिवासा पासून व गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यावर अंधार,नागरीकात भितीचे वातावरण -NNL

during Ganeshotsav, the main road is dark, the citizens are afraid ; गेल्या अनेक दिवासा पासून व गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यावर अंधार,नागरीकात भितीचे वातावरण -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून व गणेशोत्सव काळात ही मुख्य रस्त्यावर व परिसरातील ईतर भागात ही अंधाराचे साम्राज्य पसरले असून तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मनपा आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे करून सुध्दागणेशोत्सव काळात स्ट्रीट लाईट,पाथवे टुयब लाईट, म्कयुरी लाईट अधापही चालू नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून संबंधित विभागाच्या पदाधिकारी यांच्या वर कार्यवाही करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीत असलेले अनेक रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग करण्यात आल्यानंतर सिडको परिसरातील मुख्य रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग झाला असल्याने संबधित रस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा ते वसंतराव नाईक महाविद्यालय,संभाजी चौ...
error: Content is protected !!