Wednesday, May 13

Tag: Selection

अथलेटिक्स व कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड; पात्र खेळाडूंना अर्जाचे आवाहन

अथलेटिक्स व कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड; पात्र खेळाडूंना अर्जाचे आवाहन

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागात अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी अथलेटिक्स व कुस्ती या खेळांमध्ये प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवर शुक्रवार, 20 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले आहे. पात्रता व आवश्यक कागदपत्रे : या निवडीसाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंचे वय 31 डिसेंबर 2026 रोजी 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प...
Advt. Digambar Suryavanshi : ॲड. दिगंबर सूर्यवंशी-देशमुख यांची नोटरी पदी निवड

Advt. Digambar Suryavanshi : ॲड. दिगंबर सूर्यवंशी-देशमुख यांची नोटरी पदी निवड

नांदेड, करियर
हदगांव| हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये वकील करणारे ॲड. दिगंबर सूर्यवंशी-देशमुख (Advt. Digambar Suryavanshi - Deshmukh) यांची भारत सरकारच्या विधी व न्याय विभागामार्फत नुकतीच नोटरी पदी निवड झाली आहे. विधी व न्याय विभागाकडून त्यांना ईमेलद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. वकिली व्यवसायात कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ॲड. दिगंबर सूर्यवंशी यांनी प्रामाणिकपणे गरजवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून हदगाव व नांदेड न्यायालयात यशस्वीपणे काम करून नावलौकिक मिळवला आहे. आता त्यांना नोटरीच्या माध्यमातून गरजवंतांची अधिक सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे हदगाव न्यायालयातील न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हबीब मदनी तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पंडितराव देशमुख, ॲड. उत्तमराव टिकोरे, ॲड. शिवकिरण भारती, ॲड. दीपक पवार, ॲड. राजकुमार देशमुख, ॲड. नागोरा...
Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या भारतीय थल सेना मध्ये सिडको येथील युवक सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी निवड झाली असून या बदल मित्र परिवार व कुटुंबीयांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. टाकळगाव ता.लोहा येथील व सध्या सिडको परिसरातील राहणारे युवक संघदिप साहेबराव जोंधळे यांनी सैन्य भरती साठी कुठलीही अकॅडमी कडे न जाता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथील मैदानावर सराव करत व स्पर्धा परीक्षा माध्यमातून हे यश संपादन केले असून यावर्षी आगस्ट मध्ये झालेल्या मैदानी चाचणी परीक्षा नंतर २३ सप्टेंबर रोजी या भरती परिक्षा निकाल लागला. यात ते सैन्य भरती साठी पात्र ठरले. निकाल लागताच सर्वमीत्र परिवाराने सत्कार करून अभिनंदन केले आहे, तर ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी भिमराव लामदाडे, उपसरपंच प्रतिनिधी संभाजी चिंतोरे व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस...
error: Content is protected !!