Tuesday, June 30

Tag: seized valuables worth ₹42.25 lakh

illegal sand mining : गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपशावर ग्रामीण पोलिसांचा छापा – ₹42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

illegal sand mining : गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपशावर ग्रामीण पोलिसांचा छापा – ₹42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर छापा टाकला. या कारवाईत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून एकूण ₹42,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता मौजे विष्णुपुरी शिवारात पेट्रोलिंग करीत असतांना गोदावरी नदी पात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक आणि नदीकाठावर साठवणूक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 10 ब्रास रेती (₹50,000), 3 तराफे (₹1,50,000) – एकूण ₹2,00,000 मुद्देमाल जप्त केला असून, एक आरोपी नदीत उडी मारून फरार झाला आहे. त्याच दिवशी 12:05 वाजता हस्सापूर रोड, गोदावरी ब्रिजजवळ छापा टाकून पोलिसांनी MH26 BE 4303 हायवा ट्रक (₹40,00,000) व 5 ब्रास रेती (₹25,000) – एकूण ₹40,25,...
error: Content is protected !!