Friday, May 15

Tag: School students tragically died after being hit

School students tragically died : शालेय विद्यार्थ्यांचा भरधाव वाहनाच्या धडकेने झाला दुर्दैवी मृत्यू -NNL

School students tragically died : शालेय विद्यार्थ्यांचा भरधाव वाहनाच्या धडकेने झाला दुर्दैवी मृत्यू -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अर्धापूर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका १६ वर्षीय इयत्ता नववीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांला भरधाव येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिली. यात श्रीनिवास अडकिणे हा गंभीर जखमी झाला असून, उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील रस्ते चकाचक झाले असून, या रस्त्याने सुसाट धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने दिवसेदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक घटना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे घडली असून, यात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना अर्धापूर- तामसा रोडवर गुरुवारी सकाळी घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मयत मुलाचे नाव श्रीनिवास बालाजी अडकिणे वय १७, रा. हमरापूर, ता. अर्धापूर येथील रहिवाशी आहे. तामसा ते अर्धापूर रस्त्यावर कचरू अडकिणे (चुलते) यांच्यासोबत श्रीनिवास अडकिणे जात असताना, श्रीनिवास रस्त्याकडेला थांबला हो...
error: Content is protected !!