Wednesday, May 13

Tag: Sant Sewalal Maharaj’s work is great: – Principal Dr.Ujwala K. perpetually

Sant Sewalal Maharaj ; संत सेवालाल महाराजांचे कार्य महान – प्राचार्या डॉ .उज्वला के. सदावर्ते

Sant Sewalal Maharaj ; संत सेवालाल महाराजांचे कार्य महान – प्राचार्या डॉ .उज्वला के. सदावर्ते

करियर, नांदेड
हिमायतनगर l शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्याल ,हिमायतनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्वला के . सदावर्ते या लाभल्या होत्या . त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यांनीआपल्या मनोगतातून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .या पावन भूमीत अनेक संत झालेत . त्यापैकीच संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे संत आहेत . संतांनी या पावन भूमीत मानव मुक्तीचा संदेश आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे .जोपर्यंत माणसाने एकमेकांविषयी असणारी द्वेष भावना काढून टाकणार नाही ,तोपर्यंत माणसांचा आणि प्रामुख्याने समाजाचा विकास होऊ शकत नाही . हे संत सेवाभायांचे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .लक्ष्मण पवार ह...
error: Content is protected !!