HomeनांदेडKurudgi and Nargal ; सततच्या पावसामुळे पूल वाहून गेल्याने कुरुडगी ते नरगल...

Kurudgi and Nargal ; सततच्या पावसामुळे पूल वाहून गेल्याने कुरुडगी ते नरगल संपर्क तुटला

देगलूर,गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौ कुरुडगी ते नरगल रस्ता वरील पुल सततच्या पावसामुळे वाहून गेल्याने जनतेला विद्यार्थी ना शाळेचा संपर्क तुटला. यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण तया मानाने काही नसून पावसाळा अर्ध्या च्या वर होवून देखील कुठल्याही डबक्यात नदीत तलावात पाणी साचलेले नसून केवळ बनावट पुलाचे काम केल्याने त्याचा फटका जनतेला बसतो तोच प्रत्येय आज जनतेला अनुभवास आला.

कृषी चे काही अधिकारी कामानिमित्त कुरुडगी येथे आले असता त्याची दुचाकी त्याच पुलात टायर घसरुन गेले तेव्हा गावकऱ्यांनी दुचाकी ला बाहेर काढले याची माहिती आमदार जितेश अतापुरकर समजताच संपर्क तुटला ठिकाणी येऊन पाहणी केली.

IMG 20250816 WA0013 Kurudgi and Nargal ; सततच्या पावसामुळे पूल वाहून गेल्याने कुरुडगी ते नरगल संपर्क तुटला

यावेळी नायब तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी पोलीस निरीक्षक मारोती मुढे बीट जमादार यांनी पहाणी करून शेतकर्यांना व गावकऱ्यांनी सध्या पुलावरून जाऊ नका असे आवाहन केले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments