Thursday, May 14

Tag: Sangharatna Sonsale was due to communal hatred

The Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच – कॉ. गायकवाड

The Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच – कॉ. गायकवाड

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। नांवाशमनापाचे आयुक्त हे भा.प्र.से. सनदी अधिकारी नसल्यामुळे चोरांना सोडून सन्याश्याला शिक्षा देत आहेत. असे अनेक उदाहरण देता येतील. पाणी पुरवठा विभागातील झालेल्या चुकीमुळे उप अभियंता संघरत्न सोनसळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ही कार्यवाही जातीय द्वेष्यातून केली असल्याचा संशय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. निलंबन झालेले उप अभियंता हे बौध्द आहेत. त्याचे कारण असे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे आंदोलन मागील दीड वर्षांपासून महापालिके समोर सुरु आहे. उपरोक्त आंदोलनातील मागण्या ह्या जनवादी तसेच न्याय हक्काच्या आहेत. अनेक पुरावे सादर करूनही आयुक्त कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यास तयार नाहीत. ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांना जाणीवपूर्वक पदोन्नती देण्याचे काम ड...
error: Content is protected !!