Saturday, June 27

Tag: right? Hemant Patil 21st Loksamvad Sahitya Sammelan concluded with grandeur

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न

नांदेड, करियर
नांदेड, गौतम कदम l सोशल मीडियाच्या नादात लागून आपले आयुष्यभर बरबाद करून घेण्यापेक्षा तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ जाऊन स्वतःला घडत राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत अशी रास्ता अपेक्षा विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. नांदेड येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य नगरीत पार पडलेल्या 21व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात ते बोलत होते. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर , पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी , प्रा. डॉ. जगदीश कदम , मावळते अध्यक्ष प्रा.महेश मोरे , सदाशिवराव धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे , एडवोकेट एल.जी. पुयड आदींची उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष गजानन पाम्पटवार आणि आयोजक दिगंबर कदम यांच्या नीटनेटक्यास आयोजनामध्ये 21 वे राज्यस्तरीय ग्र...
error: Content is protected !!