Thursday, May 14

Tag: Republic day celebration at Residential Blind School Vasrani.

Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

नांदेड, करियर
नांदेड l प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचलित वसरणी येथिल निवासी अंध विद्यालय येथे सकाळी सौ सत्यश्री गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी करण्यात आले या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत घेण्यात आले ,त्याच बरोबर संविधान प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले , सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश खाडे ,केंद्रे व मान्यवर उपस्थित होते. शाळेनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा केमिस्टचे अध्यक्ष भाजपा कार्यकारिणी सदस्य दीपकजी कोठारी हे होते प्रमुख पाहुणे माजी पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव वरपडे व फार्मासिस्ट राजेश बालाजीराव बुलबुले तसेच सगरोळी येथील सैनिक शाळेचे माजी मेजर गंगाधर शिक्षक हे होते. अंध विद्यार्थ्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ...
error: Content is protected !!