Thursday, May 14

Tag: Repair the life-threatening road near

Himayatnagar Gharapur : हिमायतनगर घरापूर टी पॉईंट जवळ जीवघेणा रस्ता तात्काळ दुरुस्त करा

Himayatnagar Gharapur : हिमायतनगर घरापूर टी पॉईंट जवळ जीवघेणा रस्ता तात्काळ दुरुस्त करा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| घारापुर ते हिमायतनगर जवळील कॉर्नरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे घारापुर टी पॉईंटजवळ तर अक्षरशा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याचे काम करण्यास चालढकल करणाऱ्या ठेकेदारच्या नकर्तेपणाबाबत नाराजी (Repair the life-threatening road near Himayatnagar Gharapur T-point immediately) व्यक्त केली जात आहे. अर्धापूर ते माहूर राष्ट्रीय महामार्ग हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, घारापुर, बोरी मार्गे उमरखेड असा गेला आहे. रस्त्याचे काम अजूनही बऱ्याच ठिकाणी अर्धवट असून, रुद्राणी कॅन्स्ट्रकशन्स द्वारा केलेले रस्त्याचे काम अनेक ठिकाणी उखडले तर कुठे भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याचं ठेकेदाराने घारापुर फाट्याकडून हिमायतनगर कडे येणाऱ्या 3 किमी रस्त्याचे काम केलं असून अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला आहे, घारापुर टी प...
error: Content is protected !!