Tuesday, June 30

Tag: Relief for Tamsa flood victims

Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

नांदेड, सोशल वर्क
हदगाव, गौतम वाठोरे| दरवर्षी पुराच्या पाण्याने त्रस्त असलेल्या तामसा शहरातील नदीकाठच्या वस्त्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेली उद्भवन योजना पुन्हा सुरू करण्यासोबतच संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कार्यवाही वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुकाध्यक्ष हिदायतखान पठाण तामसेकर यांनी दिलेल्या निवेदनानंतर सुरू झाली. भोई गल्ली, हनुमान मंदिर परिसर, जामा मस्जिद आणि दर्गा मोहल्ला या भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. हिदायतखान पठाण यांनी सांगितले, “हा प्रश्न फक्त पाण्याचा नसून जनतेच्या अस्तित्वाचा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशासन हलले आणि पूरग्रस्तांच्या आक्रोशाला प्रतिस...
error: Content is protected !!