Thursday, May 14

Tag: Rejuvenation Divisional Team of Health Department visits

Health Department visits : आरोग्य विभागाच्या कायाकल्प विभागीय पथकाची इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

Health Department visits : आरोग्य विभागाच्या कायाकल्प विभागीय पथकाची इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील नागरिकांना विविध आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रथम उपचार मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य विषयी विविध योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या लातूर येथील विभागीय काया कल्प पथकाने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आचानक भेट देऊन येथील स्वच्छता तसेच इतर सोयी सुविधाची प्रत्यक्षपणे पाहणी केल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे यांनी दिली. इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच गरोदर माता, स्तन्दन माता, यांची माहिती घेऊन डिलिव्हरी रुम व औषधी स्टोअर रुम आणि स्वच्छता या संदर्भात प्रत्यक्षपणे काया कल्प पथकाने पाहणी करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य ...
error: Content is protected !!