Wednesday, May 13

Tag: Rahul Kardile appointed as new Collector

Nanded Collecter ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांची नियुक्ती

Nanded Collecter ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांची नियुक्ती

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे अभिजीत राऊत यांची शासनाने बदली झाली आहे. तर नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून मुंबई सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकीय कामाकाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नुकतीच त्यांची बदली करण्यात आली असून, नांदेड येथे नवे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी काढले आहेत. आत्तापर्यंत नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, तानाजी सत्रे, राधेश्याम मोपलवार, धीरज...
error: Content is protected !!