Thursday, May 14

Tag: Provide immediate financial assistance

Dongargaon : मौजे डोंगरगावच्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या

Dongargaon : मौजे डोंगरगावच्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अवकाळी पाऊस व तुफान वादळी वार्‍यामुळे नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सध्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 19 मे रोजी सायंकाळी 5 वाजता नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे वादळी वारा व पावसाने अक्षरशः तांडव नृत्यू केले. डोंगरगाव परिसरात सोमवारी सायंकाळी वादळीवार्‍यासह पावसामुळे गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाली. पक्की घरांवर वीजेचे खांब कोसळून जीवनावश्यक वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आडोशाला बसलेल्या सय्यद बंदगी पटेल यांच्यावर वृक्ष कोसळल्यामुळे गंभीर जखमी झाले. आणि शिवराज जाधव या व्यक्तीला वीजेचा शॉक बसून जखमी झाला असून जखमीवर उपचार चालू आहे...
Girish Mahajan : नांदेड शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : नांदेड शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड महानगर व जिल्ह्यामध्ये एक व तीन सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीने शहराच्या अनेक भागात नुकसान झाले आहेत. ज्यांची नुकसान झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले अशा सर्व लोकांना तातडीची मदत करा असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. लातूर येथील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर व नांदेड दोन्हीही ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पाहणी केली. मंगळवारी त्यांनी लोहा तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली त्यानंतर काल राष्ट्रपती महोदयांच्या दिल्ली येथील प्र स्थानानंतर रात्री उशिरा त्यांनी शहरातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले,त्या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. महानगरातील गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे नुकसान ...
error: Content is protected !!