Sunday, June 28

Tag: Program under Road Safety Awareness Campaign held at PM Shree Zilla Parishad High School Vishnupuri

विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

नांदेड, करियर
नवीन नांदेड l प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम,यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी 'रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम 'घेण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज कंतेवार,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड, यांनी पाद चाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा टिपा व वाॅक आँन राईट संकल्पना मांडून वाहतूक चिन्हांची माहिती आणि रस्ते अपघातांची कारणे विद्यार्थ्यांना पटवून सांगितली,हेमंत साळुंखे,सहाय्यक मोटर परिवहन निरीक्षक यांनी बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे, व हेल्मेट व सीट बिल चे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक श्रीपात पाटील शिंदे मांजरमकर अध्यक्ष कै. गणपतराव पाटील ...
error: Content is protected !!