Thursday, May 14

Tag: Program of Water Reservoirs

Program of Water Reservoirs : लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम

Program of Water Reservoirs : लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0-2000 हेक्टर सिंचन क्षमता) (Program of Water Reservoirs) सातवी प्रगणना व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत आहे. यात पूर्ण झालेल्या भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषि व मृदसंधारण विभागाकडील तसेच व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित योजनांचा समावेश होणार आहे. याप्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण पुढीलप्रमाणे समिती गठित करण्याचे आदेशीत केले आहे. यंत्रणेतील सर्व कार्यरत प्रगणक यांची सविस्तर माहिती प्राधान्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती- 7 वी प्रगणना) मृद व जलसंधारण विभाग नांदेड या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. कांबळे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनग...
error: Content is protected !!