Thursday, May 14

Tag: program in the Municipal Corporation

X Ray Machine ; महापालिकेत “१०० डे टीबी कॅम्पियन” कार्यक्रम द्वारे निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण -NNL

X Ray Machine ; महापालिकेत “१०० डे टीबी कॅम्पियन” कार्यक्रम द्वारे निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। ''१००डे टीबी कॅम्पियन" कार्यक्रमा अंतर्गत दि.०८/०१/२०२५ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिवाजी नगर दवाखान्यामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. माहेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण करण्यात आले. यावेळी आरोग्य उपायुक्त श्री स.अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मोहम्मद बदीओदिन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.मोहम्मद बदीओदिन यांनी दिनांक ०७ डिसेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या १०० डे टीबी कॅम्पियन कार्यक्रमातून दिनांक २४ मार्च २०२५ रोजीच्या जागतिक वर्ल्ड टीबी डे पर्यंत शहरात सर्व भागात जसे मनपाचे सर्व दवाखाने, शाळा,महाविद्यालय, वृद्धाश्रम, विजभट्टी कामगार, कारागृह, रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, भाजीपाला मार्केट अश्या विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे नियोजन करून सदरील *निक्षय वाहना...
error: Content is protected !!