Tuesday, June 30

Tag: Prof. Dr. Manthalkar

Prof. Dr. Manthalkar : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर

Prof. Dr. Manthalkar : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर

नांदेड, सोशल वर्क
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीची बैठक संपन्न नांदेड| ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य प्रा. डॉ. राम मंठाळकर यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीची बैठक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय नांदेड येथे नुकतीच 19 जुलै रोजी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेशकुमार गणवीर होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून अशासकीय सदस्य श्रीमती अंजली बाऱ्हाळे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कृष्णा उमरीकर, श्री गुरुगोविंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य सचिन स...
error: Content is protected !!