Wednesday, May 13

Tag: Prabhat Ferry’

Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। ‘एकल वापर प्लास्टिकला नाही म्हणा’ याबाबत जनजागृती करण्यासाठी हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ देऊन आणि प्रभात फेरी’ काढण्यात आली. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत आज दिनांक 19 सप्टेंबर, 2024 हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्याकरिता डॉक्टर विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, हजुर साहिब नांदेड यांच्या मार्गदर्शनात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रभात फेरीत हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील उपस्थिती प्रवाशांना ‘एकल वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा’ आणि रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखण्यात रेल्वे प्रवाशांना मदत करण्याचे आवाहन डॉक्टर विजय कृष्णा यांनी केले....
error: Content is protected !!