Browsing: Potholes on Shahapur-Koteklur road started getting filled

देगलूर (गंगाधर मठवाले) शहापूर ते कोटेकलूर या रस्त्याचे उन्हाळ्यात गिट्टी-डांबर टाकून काम करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु होताच जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली…