Friday, May 15

Tag: Police take action against twelve people

Police take action : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या बारा लोकांवर पोलिसाची कारवाई

Police take action : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या बारा लोकांवर पोलिसाची कारवाई

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील आरटीओ चेक पोस्ट आणि महाविद्यालयासमोर सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्या बारा लोकावर नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात आली आहे. महेश यादव मुनेश्वर, भुमलवार आकाश मामीलवार, सुमित सोनकांबळे, सिद्धार्थ भालेराव, धम्मपाल भुताळे, समेद भुताळे, हर्ष पुतळे, सुनील भुताळे, आकाश नरबागे, सुशील कुराडे, मल्हारी भुयारे, आशा बारा लोकावर सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कार्यावाही झाली आहे. त्याच्या या कॄत्यामूळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने घटनेची गंभीर दखल घेऊन देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथक आणि महिला अंमलदार श्रीमंती रेहना शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सबधितावर त्वरीत कारवाई केली. सबधितावर महा...
error: Content is protected !!