Wednesday, May 13

Tag: Police and journalists need mutual cooperation

Sp Abinash Kumar ; पोलिस व पत्रकारांना परस्पर सहकार्याची गरज” : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार

Sp Abinash Kumar ; पोलिस व पत्रकारांना परस्पर सहकार्याची गरज” : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले। पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देगलूर येथे आयोजित पोलीस व पत्रकारांचा सन्मान आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (Sp. Abinash Kumar) यांनी पोलिस व पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले "पोलिस आणि पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ असून, सत्य आणि न्यायासाठी दोघांचेही समान उद्दिष्ट आहे. त्यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य राखणे अत्यावश्यक आहे. फक्त हंगामा निर्माण करण्याऐवजी सकारात्मक बदल घडवणारी पत्रकारिता करणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमात पोलिस व पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात सेवानिवृत्त वाहतूक पोलिस शेख अब्दुल अमीर यांना आदर्श पोलिस पुरस्कार, "देगलूर शहर स्वच्छतेचा जागर" ग्रुपला आदर्श पर्यावरण मित्र पुरस्कार, स्व. प्रशांत माळगे (मरणोत्त...
error: Content is protected !!