Tuesday, June 30

Tag: Phularis created a strong foundation for creativity in other literary genres including poetry: Dr. Vrushali Kinhalkar’s praise

Dr. Vrushali Kinhalkar ; कवितेसह इतर साहित्य प्रकारातही फुलारींनी निर्मितीच्या सकस वाटा निर्माण केल्या : डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे गौरवोद्गार

Dr. Vrushali Kinhalkar ; कवितेसह इतर साहित्य प्रकारातही फुलारींनी निर्मितीच्या सकस वाटा निर्माण केल्या : डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे गौरवोद्गार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याचा एक संस्कार कवी देवीदास फुलारी यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला आहे. लेखक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी राहिले आहे. कविता , समीक्षा, कादंबरी, बाल साहित्य इत्यादी प्रकारात त्यांनी लेखन केले असले तरीही कविता हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकागणिक प्रगती तर होत गेलीच शिवाय भाषेचे सौंदर्य ही वृद्धिंगत होत गेले. कवितेबरोबर इतर साहित्य प्रकारातही फुलारी यांनी निर्मितीच्या वाटा सकस केल्या आहेत असे प्रतिपादन कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांनी केले. नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या "देवीदास फुलारी एक सन्मान सोहळा" या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजीव कुलकर्णी हे होते. यावेळी मंचावर देवीदास फुलारी सह डॉ...
error: Content is protected !!