Wednesday, July 1

Tag: Patanjali celebrates Herb Day

Patanjali celebrates Herb Day ; पतंजली तर्फे जडीबुटी दिवस साजरीकरन

Patanjali celebrates Herb Day ; पतंजली तर्फे जडीबुटी दिवस साजरीकरन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| आयुर्वेद शिरोमणी कलियुगाचे धन्वंतरी श्रद्धेय आचार्य श्री बाळकृष्ण जी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड ठिकाणी भव्य जडीबुटी रोप व विविध भिंतीपत्रकाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पोर्णिमा नगर नांदेड ठिकाणी अनिल अमृतवार ( ९८२३१३९९६९ ) यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ८.०० पर्यंत हे जडीबुटी प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. मा. श्री अनिलजी शेटकार प्रसिद्ध उद्योजक नांदेड, मा. श्री संतोषजी मुगाटकर वृक्ष मित्र परिवार नांदेड, मा. श्री डॉ. रमेशजी नारलावार हृदयरोग तज्ञ नांदेड, मा. श्री पंढरीनाथजी कंठेवाड कार्यकारणी सदस्य भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व, मा. श्री रामजी शिवपनोर जिल्हा अध्यक्ष भारत स्वाभिमान, मा. श्री महारुद्रजी माळगे कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान, मा. श्रीमती नंदिनीताई चौधरी जिल्हा अध्यक्ष महिला पतंजली योग समिती यांच्या प्रम...
error: Content is protected !!