Thursday, May 14

Tag: Otherwise

deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले | प्रसंगी शेतकर्यांना हक्काचा पिक विमा हेच एक मदतीचा मार्ग राहीला आहे. ज्या शेतकर्यांना २५ टक्के मिळाली नाहीं त्या शेतकर्यांना तत्काळ पिक विमा वाटप करण्यात यावा. अन्यथा देगलूर बिलोली मुखेड शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महेश पाटील बालाजी पाटील उमेश पाटील शिवकुमार बामणे विपुल पटने यांच्या सहया आहे. देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील शेतकर्यांना 2०२३ -२४खरीप हंगामातील पीकविमा वाटप करा. अन्यथा शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालया समोर उग्र व तीव्र. आंदोलन करण्याचा इशारा अपर निवासी जिल्हाधिकारी अबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारयाना शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले. खरीप हंगाम २०२४ला शेतकरी बाधवानी सावकारी बिन सावकार...
Gurudwara ; अन्यथा मागवलेले अर्ज परत करा : सहा महीने लोटले तरी गुरुद्वारा अधीक्षक पद रिक्तच..!

Gurudwara ; अन्यथा मागवलेले अर्ज परत करा : सहा महीने लोटले तरी गुरुद्वारा अधीक्षक पद रिक्तच..!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l येथील धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड मध्ये मागील सहा महिण्यापासून अधीक्षक पद रिक्तपदभर्ती साठी गुरुद्वारा प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ हे टाळाटाळ करीत आहेत. जर भर्ती करीत नसाल तर डिसेम्बर 2024 मध्ये पदभर्तीसाठी मागवलेले अर्ज त्वरित अर्जदारांना परत करुन कारण स्पष्ट करण्यात यावे अशी मागणी स. रविंदरसिंघ मोदी आणी एडवोकेट स. सुरेंदरसिंघ लोनीवाले यांनी संयुक्तरितिया निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्रचे प्रिंसिपल सेक्रेटरी, नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब आणी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. गुरबचनसिंघ सिलेदार यांना पाठविण्यात आली आहे. प्रस्तुत निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, गुरुद्वारा सचखंड बोर्ड कार्यालया तर्फे डिसेम्बर 2024 महिण्यात रिक्त होणाऱ्या अधीक्षक (सुपरिंटेंडेंट) पदासाठी अर्ज मागवण्यात ...
the women warned of locking the Sarasam Gram Panchayat on January 26 : अन्यथा २६ जानेवारी रोजी सरसम ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा महिलांनी दिला इशारा – NNL

the women warned of locking the Sarasam Gram Panchayat on January 26 : अन्यथा २६ जानेवारी रोजी सरसम ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा महिलांनी दिला इशारा – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौ, सरसम बु या गांवच्या विकासाकडे शासन, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खरे गरजू शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. वारंवार मागण्या करूनही जाणीवपुर्वक वंचित ठेवले जात असल्याने त्रस्त झालेल्या अपंग पुरुष महिलांनी थेट गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठून ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराची पोलखोल करत विविध मागण्याचे निवेदन दिले आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर दिनांक २६ जानेवारी रोजी सरसम बु ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सौ.सीमाताई गोखले यांनी दिला आहे. मौजे सरसम ता. हिमायतनगर जि. नांदेड येथिल रहिवाशी असलेल्या महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सरसम गांव विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडून गां...
अन्यथा टेलिफोन भावनावर शिवसेनेचा मशाल मोर्चा – प्रकाश मारावार -NNL

अन्यथा टेलिफोन भावनावर शिवसेनेचा मशाल मोर्चा – प्रकाश मारावार -NNL

नांदेड
नांदेड। मोदी सरकारने नांदेड येथील हनुमान गड भागातील टेलिफोन डिपार्टमेंटची भूखंड विक्री प्रक्रिया ताबडतोब थांबावा अन्यथा टेलिफोन भावनावर शिवसेनेचा मशाल मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी दूरसंचार विभागाचे जनरल मॅनेजर यांना दिला. मोदी सरकारच्या धोरणानुसार केंद्र शासनाने आतापर्यंत एअर इंडिया. भारत पेट्रोलियम यासारख्या राष्ट्रीय संपत्तीचे कंपन्या या अगोदरच विक्रीला काढल्या. आता तर सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेले दूरसंचार विभागाची मालमत्ता ठिकठिकाणी विक्री करत आहेत काही ठिकाणी प्रस्तावित आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातील हनुमान गड भागात सर्वे नंबर 34 मधील 4 एकर भूखंड श्रीखंड करून विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून तो प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात तात्काळ रद्द करून त्या भूखंडावर क्रीडांगण. बगीचा. ओपन डोर मैदान विकसित करा अन्य...
error: Content is protected !!