Thursday, May 14

Tag: Organizing a cultural program at Zilla Parishad Primary School in Tembhurni

cultural program ; टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

cultural program ; टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

करियर, नांदेड
हिमायतनगर l तालुक्यातील टेंभुर्णी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेंभुर्णी गावच्या सरपंच सौ यशोदाताई प्रल्हादराव पाटील तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.बापूरावजी रामराव माने,सेवानिवृत्त शिक्षक श्री.मारोतराव माने,श्री. सुरेशराव भीमराव पाटील,श्री.तातेरावजी तवर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभुर्णी येथील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सदस्या, शालेय व्यवस्थापन समितीची 2011 पासून चे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्राथमिक शाळा वाघीचे मु. अ. श्री अमोल गेडेवाड सर, प्रा.शा.विरसनी येथील संजय कंधारे सर, परमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे नरेश...
error: Content is protected !!