Friday, May 15

Tag: organized on Monday

Womens Democracy Day ; जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

Womens Democracy Day ; जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसुल प्रबोधनी (प्रशिक्षण केंद्र) एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित केला आहे. शासन निर्णय 4 मार्च 2013 नुसार राज्यात सर्व जिल्हयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येतो. जर या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस, महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल असे आदेशित केले आहे. संबंधित समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थीत रहावे. तसेच समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहीत नमुन्यात सादर करावेत. असे आवाहन महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी व सदस्य सचिव तथा जिल...
error: Content is protected !!