Thursday, May 14

Tag: Organized a special drive till 28th November to dispose

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन -NNL

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक पाठयक्रमासाठी प्रवेशित एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जाती दावा प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे त्वरीत निकाल काढण्यासाठी 14 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिम शिबिराचा मागासवर्गीय विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रक्रर, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांच्यावतीने करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षामधील एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गातून प्रवेशित ज्या विद्यार्थ्याचे समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र जाती दावा प्रस्ताव दाखल होऊन त्रुटी पुर्तता अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व प्रकरणामध्ये...
error: Content is protected !!