Thursday, May 14

Tag: Organization of sports and cultural competitions

Organization of sports and cultural competitions : दिव्यांग शाळेतील मुला-मुलींसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 

Organization of sports and cultural competitions : दिव्यांग शाळेतील मुला-मुलींसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धाचे 3 फेब्रुवारी रोजी नांदेड पोलीस परेड ग्राऊंड येथे तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (Organization of sports and cultural competitions) 4 फेब्रुवारी रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित अंध,अस्थिव्यंग,मतिमंद व मुकबधिर प्रवर्गाच्या विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुले-मुली यांच्यामधील दिव्यांगत्वानुरूप तथा दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार या स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धामध्ये 850 दिव्यांग मुले-मुली आ...
error: Content is protected !!