Friday, May 15

Tag: opposition leader Ambadas Danve

opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

नांदेड, राजकीय
लोहा| निवडणूक काळात काही उपरे शिवसेना उबाठा मध्ये आले आणि पराभूत झाल्यावर चिंतन करण्याऐवजी पक्षाच्या विरोधात बोलून गेले. असाकडे दुर्लक्ष करा पक्ष संघटन वाढवा. येत्या काळात पक्षात काम करताना कोणालाही तात्काळ पदे देऊ नका. त्यांची पक्षनिष्ठा तपासून पाहावे या निवडणुकीत पक्षाचे मतदान वाढले ही शिवसेनेची ताकद आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (opposition leader Ambadas Danve) यांनी केले. विधानसभा पराभूत उमेदवार एकनाथ पवार यांनी शिउबाठा मध्ये दलाल आहेत असे जाहीर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोह्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आली. यावेळी निलेश भोर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर, बबन बारसे, प स माजी...
error: Content is protected !!