Wednesday, May 13

Tag: One committed suicide by hanging himself from a tamarind tree due to moneylending debt

suicide ; सावकारी कर्जामुळे एकाची चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

suicide ; सावकारी कर्जामुळे एकाची चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर l घराचे बांधकाम करण्यासाठी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाखाली दबलेल्या बिलोली तालुक्यातील केसराळी येथील एका इसमाने दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील केसराळी येथील साईनाथ भुमा मुद्दलवार वय 38 यांचे गावातच घराचे बांधकाम सुरू आहे. साईनाथ हा शेती आणि शेतमजुरी करत असे. शेतीवर गुजारा होत नसल्यामुळे पंक्चर चे दुकानही टाकले होते. उदरनिर्वाहासाठी गावातच हंगामी टेन्ट हाऊस चा व्यवसाय करायचे. सध्या साईनाथ यांच्या घराचे बांधकाम सुरू होते.बांधकामासाठी साईनाथ यांनी खाजगी सावकारी कर्ज घेतल्याचे सांगण्यात आले. खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून साईनाथ भुमा मुद्दलवार यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नारायण सिंग ठाकूर यांच्या शेता जवळील नाल्यात गळफास घेऊन...
error: Content is protected !!