Friday, May 15

Tag: on the Samriddhi Highway

Samriddhi highway ; समृध्दी महामार्गावरील पुलाचे काम वाहनधारकांच्या मुळावर

Samriddhi highway ; समृध्दी महामार्गावरील पुलाचे काम वाहनधारकांच्या मुळावर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड ते जालना मार्गे जाणार्‍या समृद्धी महामार्गावरील नाळेश्वर आणि रहाटीच्या मध्यभागी सुरु असलेल्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत मंदगतीने सुरु आहे. येथुन ये-जा करणार्‍या वाहन धारकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या बाजुने तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला असून हा रस्ता भरपावसाळ्यात वाहनधारकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. याच रस्त्यामुळे तीन जणांना आतापर्यंत आपला हाकनाक जीव गमवावा लागला आहे. आणखी यात किती जणांचा बळी घेणार हे संबंधीत कंत्राटदारालाच माहित. अशा या निष्क्रीय कंत्राटदारा विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाकडून कोटयवधी रुपये खर्च करुन मोठ-मोठे रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरविण्याचे काम सुरु आहे. बहुतांश भागातील रस्तेही पूर्णत्वाला गेली आहेत. दळण-वळणासाठी जलदगतीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या समृद्धी महामार्गाचे अनेक ठिकाणी कामे चालू आ...
error: Content is protected !!