Wednesday, May 13

Tag: on the road from the main arch to Shri Parmeshwar Mandir

Turn on the street light : हिमायतनगरातील मुख्य कमान ते श्री परमेश्वर मंदिर रस्त्यावरील स्ट्रिट लाईट चालू करा

Turn on the street light : हिमायतनगरातील मुख्य कमान ते श्री परमेश्वर मंदिर रस्त्यावरील स्ट्रिट लाईट चालू करा

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात देखील नागरिकांना मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे किरकोळ अपघात आणि चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ मुख्याधिकारी यांनी हिमायतनगरातील मुख्य प्रवेश कमान ते श्री परमेश्वर मंदिर रस्त्यासह शहरातील रस्त्यावरील स्ट्रिट लाईट चालू करावि अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांची निवेदनाद्वारे केली आहे. मागील एक महिन्यापासून हिमायतनगर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रिट लाईट खांबावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक, वाटसरूंना रात्री बे रात्री अंधाराचा नाहक त्रास होत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खांबावर मोठ्या प्रमा...
error: Content is protected !!