Thursday, May 14

Tag: on local self-government elections!

leaders focus on local self-government elections : विधानसभा निवडणुकीनंतर, पुढाऱ्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष !

leaders focus on local self-government elections : विधानसभा निवडणुकीनंतर, पुढाऱ्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष !

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, दत्ता शिराणे| राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. जवळपास एक ते दिड महिना संपुष्टात येत असून, आता विधनासभा निवडणुकीनंतर स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष आता जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष (leaders focus on local self-government elections) लागले आहे. हिमायतनगर नगरपंचायत चा कालावधी तर २५ जानेवारी २०२१ ला संपलेला आहे. २६ जानेवारी २०२१ पासून हिमायतनगर ची नगरपंचायत प्रशासकाच्या ताब्यात आहे. जवळपास एका निवडणुकीचा पंचवार्षिक काळ संपुष्टात येत असला तरी आणखीन निवडणूका लागल्या नसल्याने इच्छूकात मात्र मोठी नाराजी पसरलेली पहावयास मिळत आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहीले आहे. याच २०२४ ला लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता प्रस्थापित केली. परंतू या वेळेस भाजपला बाहेरून पाठींबा घ्यावा लागला. त्यानंतर ...
error: Content is protected !!