Friday, May 15

Tag: on Guru Purnima

Commissioner’s visit : ज्येष्ठ नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयुक्तांची अशी ही भेट

Commissioner’s visit : ज्येष्ठ नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयुक्तांची अशी ही भेट

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रीजनल वर्कशॉप ते नागार्जुन हॉटेल या प्रमुख रस्त्यावर असलेल्या शारदानगर भागातील पादचारी मार्गावर (फुटपाथ) एक जुने आणि पूर्णपणे जीर्ण अवस्थेतील झाड धोकादायक अवस्थेत होते. पादचाऱ्यांना अडचण निर्माण करणारा हा लाकडाचा सांगाडा (Commissioner's visit to senior citizens on Guru Purnima) अखेर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त श्री जाधव यांच्या पुढाकाराने हटविण्यात आले. शारदानगर फलकाजवळ असलेले हे झाड केवळ लाकडाचा सांगाडा उरलेले होते, पादचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत होते. या झाडाच्या व्यवधानामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली , चांगल्या प्रवृत्तीच्या स्थानिकांनी याच्या त्वरित हटवणीची मागणी लावून धरली. ही मागणी जेष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मु...
error: Content is protected !!