Thursday, May 14

Tag: On February 8th

government services and schemes : 8 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर

government services and schemes : 8 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट द्वारा 8 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर तर 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय वि...
error: Content is protected !!