Wednesday, May 13

Tag: on election background and under (Operation flush out).

Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार यांनी, आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीचे पुर्वतयारी अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 26.10.2024 रोजी 04.00 वा. ते 08.00 वा. पावेतो कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर कोंम्बींग ऑपरेशन मध्ये स्वतः अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड तसेच खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड जिल्हा, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, सर्व पोस्टे/ शाखा प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार, स्थागुशा अंमलदार यांनी सहभाग नोंदवून नांदेड जिल्हयात कोंम्बींग ऑपरेशन ...
error: Content is protected !!