Thursday, May 14

Tag: of “Vithalnama” in Junya Lohya; Gyan Dindi

The alarm of “Vithalnama” | जून्या लोह्यात “विठ्ठलनामा” चा गजर ; शाळकरी चिमुकल्यांच्या ज्ञान दिंडीने वेधले लक्ष – NNL

The alarm of “Vithalnama” | जून्या लोह्यात “विठ्ठलनामा” चा गजर ; शाळकरी चिमुकल्यांच्या ज्ञान दिंडीने वेधले लक्ष – NNL

नांदेड
लोहा| शिवछत्रपती विद्यालयाची 'आषाढी एकादशी निमिताने विठ्ठ‌ल नामाचा जयघोष..टाळ मृदुंगाच्या गजर करत चिमुकल्या शाळकऱ्यांची ज्ञान दिंडी जुन्या शहरातील मुख्य रस्त्याने काढली..- मृदंगाचा निनाद आणि महिलांची फुगडी असो भक्तीमय वातावरण या दिंडीदरम्यान पहावयास मिळाले..संत ज्ञानोबा माऊली यांची प्रतिमा व ग्रंथ -प असलेल्या पालखीचे नागरिकांनी दर्शन घेतले. शिवछत्रपती प्राथमिक शाळेच्या 'आषाढी एकादशी निमित्राने जून्या शहरातून' ग्यानवा-तुकाराम - विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत टाळ- मृदगाच्या गजरात आषाढी दिंडी काढण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुखमाई ..वारकऱ्यांचा वेष परिधान केला होता माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. जी- पवार यांच्या उपस्थितीत या दिडींची सुरुवात झाली.वारक-यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी डोईवर तुळस घेऊन पालखी मागे होती. सजविलेल्या पालखीत ...
error: Content is protected !!