Friday, May 15

Tag: of Vasantrao Naik Development Corporation

Appeal to beneficiaries : वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to beneficiaries : वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

कृषी, नांदेड
नांदेड| वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. तसेच राज्य शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असु...
error: Content is protected !!