Friday, May 15

Tag: of the Bhikkhu Sangh

Mahabodhi Mahavihar Buddha Gaya Mukti Andolan : नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा

Mahabodhi Mahavihar Buddha Gaya Mukti Andolan : नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| बौद्ध्यत्तरांच्या ताब्यात असलेले विहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध गया हे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मी यांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी नांदेड येथे येत्या २५ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील समस्त भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच जिल्ह्यातल्या विविध आंबेडकरी राजकीय- सामाजिक संघटनांनी या महामोर्चाचे आयोजन केलेले आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धविहार गेली वर्षांनवर्षे बौद्ध्यत्तरांच्या ताब्यात आहे. विशेषतः हिंदू धर्मीयांनी बुद्धविहाराचे व्यवस्थापनावर ताबा घेऊन मनमानी चालवली असून बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट १९४९ नुसार हा ताबा असल्याने बौद्ध धर्मीय भिक्खू आणि बौद्ध अनुयायींच्या न्याय हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे सदर कायदा तत्काळ रद्द करण्याच्या माग...
error: Content is protected !!