Wednesday, May 13

Tag: of state level revenue sports competition in Nanded

revenue sports competition in Nanded : राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेची नांदेडमध्ये जय्यत तयारी

revenue sports competition in Nanded : राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेची नांदेडमध्ये जय्यत तयारी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या जय्यत तयारीला नांदेडमध्ये सुरू झाली आहे एकीकडे महसूल विभागातील कर्मचारी आपले काम सांभाळून मैदानी तयारी करत आहे तर दुसरीकडे अडीच हजारावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन कामाला लागले आहे क्रीडा विभागाने मैदानाच्या अद्यावतीकरण केले असून जिल्हा व महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत आहे. नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन श्री. गुरु गोबिंदसिंघ जी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धांना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आयुक्त, सर...
error: Content is protected !!